स्त्रीया जोडवी का धारण करतात त्यामागील कारण जाणून घ्या सविस्तर!

मंडळी लग्न झालं की स्त्रियांच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकारांची मंगळसूत्र, हिरवा चुडा कपाळावर टिकली, पायात पैंजण आणि सोडली. आजकाल मंगळसूत्र गळ्यात घातलं टिकली लावली बांगड्या घातल्या म्हणजे स्त्री या सौभाग्यवती आहेत हे सिद्ध होते. मागील व्हिडिओ मध्ये हिरव्या रंगा च्या बांगड्या घालण्या मागचं शास्त्र आपण जाणून घेतला तर आज लग्न झालेल्या स्त्रिया जोड वी का धारण करतात.

आणि त्या मागचं काय शास्त्र आहे? कोणतेही प्रौढ पुरुषाकडे पाहिलं की तो विवाहित असेल किंवा नाही हे खात्री पूर्वक सांगता येणं तसं कठीण असते. पण गळ्या मध्ये मंगळसूत्र आणि पाया च्या बोटां मध्ये जोड वी पाहिली की ते धारण करणारी महिला विवाहित आहे हे सर्वांना कळून येतं. त्यामुळे जोड वी घालणे ही लग्न झाल्या ची निशाणी मान ली जाते. एक लग्न झालेली स्त्री. गळ्यात मंगळसूत्र केसांच्या भांगेत सिंदूर हातात बांगड्या हे सर्व घालते.

आपण लहानपणापासूनच आपल्या आई ला आणि आजूबाजूच्या काकूंना हे सर्व अलंकार घालताना पाहिले तर एकंदरीतच या सर्व गोष्टी सुवासिनी महिली ची निशाणी मंदी जाते. पण हे धारण केले जाणारे अलंकार केवळ सौभाग्याची लक्षण नसून ते धारण करण्या मागे देखील वैज्ञानिक कारण सांगितलं जातं. ती कारणं लक्षात घेता आपल्या पूर्वजां नी किती विचार करून काही पद्धती सुरू केल्या. हे आपल्या ला लक्षात येईल. आजकाल पाया च्या कुठल्याही बोटा मध्ये जोड वी घालण्या ची फॅशन आहे.

तसं तर तारे तरी ची जोडी बाजारा मध्ये उपलब्ध असतात. पण परंपरेनुसार पाया च्या अंगठ्या च्या शेजारील म्हणजे दुसऱ्या बोटा मध्ये जोड वी घातली जावी असं म्हणतात. कारण पाया च्या अंगठ्या शेजारील बोटा मध्ये जी नस असते तिचा संबंध महिले च्या गर्भाशया शी असतो. ही नस महिले च्या गर्भाशया ला नियंत्रित करते आणि रक्तदाब ही संतुलित ठेवते असा विज्ञान शास्त्र सांगते. ऱ्या नसे वर पायांमध्ये जोड वी घातल्या नं दबाव पडतो आणि त्यामुळे नसे शी निगडीत अवयवांचे कार्य सुरळीत चालते असे म्हणतात.

तसेच सूर्या ची गती नियंत्रित करण्यासाठी जोड वी उपयुक्त असल्या चं म्हटलं केलाय. चांदी ऊर्जा वाहक आहे. त्यामुळे जमिनी ला ऊर्जा पायांमधील चांदी च्या जोड्या मार्फत शरीरा मध्ये येत असते. त्या ऊर्जे ने शरीरा मध्ये सतत उत्साह आणि स्फूर्ती चा अनुभव होतो. तसेच दोन्ही पायांच्या बोटां मध्ये. जोड वी घातल्या ने शरीरा ला ऊर्जा संतुलित राहते. त्यामुळे दोन्ही पाया तील बोटां मध्ये जोड वी असल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते असंही म्हटलं जातं. हल्ली सौभाग्य अलंकारां तील नवे बदल पाहायला मिळतात. पूर्वी आवर्जून चांदी ची जोड वी पायात घातली जाय ची.

त्यावेळी पाया तील बोटां 257 वेढय़ांची जोड वी पाहायला मिळायची. मात्र आता या स्टील ची जोडी ही बाजारात अगदी ट्रेन मधील फेरीवाल्यां कडून सुद्धा सहज मिळत असते. आता कमी वजना ची नाजूक जोडी विविध आकारा चे मणी. घुंगरू नक्षीकाम अशा अनेक आकारा तील वजनात जोड वी बाजारात उपलब्ध असतात आणि ही जोड वी नववधू पासून ते वृद्ध महिलां पर्यंत सर्वजण सोडवी आवर्जून वापरतात.

Leave a Comment