या राशींना चुकूनही तुमचे सिक्रेट सांगू नका!

तुमच्या आजूबाजू ला चुगल खोर लोक आहेत का हो असणारच. चुगल खोर लोक म्हणजे कशी? तर ज्यांच्या पोटात काहीच राहत नाही तुम्ही त्यांना काही सांगितलं की ते जसंच्या तसं आणखीन तिखट मीठ लावून दुसऱ्या कोणा ला तरी जाऊन सांगणारच. अशा लोकांना गॉसिप फार आवडतं आणि यांच्या पोटा मध्ये कुठला ही रहस्य दड वून राहू शकत नाही. मग आपण बघू या की अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना आपण चुगल खोर म्हणू शकतो. प

प्रत्येक राशी मध्ये काही चांगले गुण असतात तर काही वाईट गुण असतात. कोणी ही व्यक्ती परफेक्ट नसतो. सर्वगुणसंपन्न असं कोणी ही नसतं. प्रत्येका मध्ये काही ना काही तरी चांगलं आणि काही ना काहीतरी दोष. असतातच आणि अशाच तीन राशी आहेत ज्यांच्या मध्ये चुगल खोरी करण्याचा दोष असतो. चुगल खोरी म्हणजे काय? तर इकड चं तिकड सांग आणि त्या मध्ये सगळ्यात पहिली रास आहे. मिथुन रास आता मिथुन राशी ची ग्रहणशील ता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, आकलनशक्ती आणि हजर जबाबी पणा यांना तोड नाही.

वर का म्हणजे मनोरंजक संवाद कौशल्या ने ते लोकप्रिय होता हे सगळे त्यांचे चांगले गुण झाले. पण हो ते गप्पिष्ट असतात त्यांना. खूप गप्पा मारायला आवडत आणि भीड भाड न ठेवता बोलतात. पण बोलाय च्या आत नादात ते इतरांची गुपितां सुद्धा उघड करतात. ज्या ला आपण इकड चं तिकडे करण म्हणतो. आता त्यांचा हेतू वाईट असेल असं नाही. पण बोलाय च्या नादात त्यांच्याकडून बोललं जातं हे खरं.

आणि म्हणूनच अशा लोकांना तुमची गुपित सांगताना तुम्ही जरा सावध राहा. त्यानंतर ची रास आहे. कन्या रास आता कन्या राशी च्या व्यक्ती प्रचंड हिशोबी असतात. तसंच अती चिकित्सक सुद्धा असतात. कन्या राशी च्या जर तुम्ही महिला असाल तर उत्तम स्वयंपाक सुद्धा तुम्ही करता. पण पण पण कन्या राशी च्या व्यक्तींना सुद्धा एखादं गुपित जर तुम्ही सांगितलं तर ते किती काय त्यांच्या जवळ राहील याची गॅरंटी कोणी ही घेऊ शकणार नाही. आता त्यांचा हेतू वाईट नसतो. पण ते इतरांना बद्दल मनोरंजक पद्धतीने सांगतात. इतरांसाठी त्रासदायक ठरणारी बाब स्वतः मात्र तर्कसंगत करून सांगतात. त्यांच्या कृतीत काही ही चुकी चं दिसत नाही, पण शेवटी इकड चं तिकड सांगतात हे खरं.

आता त्या नंतरची रास आहे. वृश्चिक रास.
वृश्चिक राशी ची लोकं अतिशय चाणाक्ष चतुर असतात. उद्या 11 ची पंख सुद्धा वृश्चिक राशी ची लोक मोजू शकतात इतके हुशार असतात असं म्हणाय ला हरकत नाही. पण हो स्वतः च्या बाबतीत मात्र कमाली ची गुप्त ता पाळतात. म्हणजे स्वतः कुठल्याही गोष्टी बद्दल ते इतरांजवळ बोलत नाहीत पण हा दुसरा च्या गोष्टींमध्ये मात्र यांना भलता रस असतो. दुसरा व्यक्ती च्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्या ची त्यांच्या मध्ये कमाली ची उत्सुकता असते.

परत जाणून घेतल्या नंतर त्या स्वतः पुरताच ठेव तील असं नाही तर त्या इतरांना सुद्धा मोकळ्या मनाने सांगतील म्हणजे स्वतः बद्दल फार सं बोलणार नाही. पण इतरांबद्दल बोलण्या मध्ये यांना भारी रस असतो. तुमच्या आजूबाजू ला जर एखादी वृश्चिक राशी ची व्यक्ती असेल तर त्या व्यक्ती जवळ तुम्ही काही ही बोलताना सावधगिरी बाळगायला हवी.

कारण तुमची गोष्ट त्या कुठे कुणाला जाऊन सांगतील याचा काही अंदाज येणार नाही तर मंडळी या होत् या तीन राशी ज्यांच्या पोटात काही राहत नाही. किंवा असं म्हणू या ज्यांना गोष्टी इकडच्या तिकडे करण्याची सवय असते. आता तुमची राज्या मध्ये आहे का? किंवा तुम्हाला असा काही अनुभव आहे का? असेल असं काही नाही. तुमचा स्वभाव थोडा फार वेगळा ही असू शकतो.

Leave a Comment