तुमच्याही घरात स्वामींचा फोटो असेल तर न चुकता या गोष्टी करा, स्वामी देतील वाईट काळात साथ!

मित्रांनो आपण सर्वजण हे स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगळे प्रकारचे उपाय देखील करत असतो स्वामी नेहमी आपल्याला मदत करत असतात आपल्यावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देत नाहीत आणि जरी अडचण आपल्यावर आली तर त्यातून ते बाहेर पडण्यासाठी आपल्याला लवकरच मार्ग देखील दाखवत असत स्वामी नेहमी म्हणत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

स्वामींची पूजा प्रार्थना आपण अगदी मनोभावे श्रद्धेने करत असतो स्वामींची सेवा देखील आपण मनोभावे करत असतो स्वामींच्या मठांमध्ये देखील आपण जात असतो तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो जे स्वामींची सेवेकरी असतात भक्त असतात त्यांच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असतोच त्यांची ते अगदी मनोभावे पूजा देखील करत असतात पण त्यांच्याकडून नकळत अशा काही चुका होतात त्यांची त्यांना जाणीव देखील होत नाही म्हणजेच की त्या चुका त्यांच्याकडून नकळतपणे होत असतात तर त्या कोणत्या चुका आहे जे त्यांनी आत्ताच बंद केले पाहिजेत किंवा ते थांबवले पाहिजेत.

पूजा करताना किंवा कोणतेही महत्त्वाचे देवाचे कार्य करताना काळे वस्त्र वापरू नये म्हणजेच की काळे कपडे घालणं चांगले नसते स्वामींची पूजा करताना तर अजिबातच वापरू नये कारण स्वामी महाराज हे दत्ताचे अवतार आहेत. आणि दत्तांना तर काळे वस्त्र आवडतच नाही त्याच्यामुळे काळे वस्त्र घालने टाळायचे आहेत.

प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजेच की जे स्वामीभक्त आहे त्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो मूर्ती असते त्याला मुजरा करणे आता तुम्हाला प्रश्न जे वाटत असेल की मुजरा तर आपण दररोज करत असतो काही जणांची दिनचर्या तिथून होते आंघोळ करून आल्यानंतर पहिला स्वामींची पूजा करायची आणि मगच दिवसाला सुरुवात करायची ते तर सर्वजणच करतात पण तुम्हाला मुजरा असा करायचा आहे तुम्ही चौकोनही महत्त्वाचं काम असू दे किंवा तुम्ही थोड्या वेळासाठी का असेना बाहेर जात असेल तर तुम्हाला स्वामींना मुजरा करूनच जायचं आहे.

तुम्हाला स्वामी ना सांगायचं आहे की मी बाहेर चालले आहे आणि माझ्यासोबत तुम्ही या स्वामी तुमच्या सोबत नक्की येतील तुम्ही कुठे जाणार तिथे असणार आहेत स्वामीं जवळ तुम्ही जेवढं नतमस्तक व्हाल तेवढे ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. तुम्हाला अचानक कुठेतरी बाहेरगावी जायचं असेल तेव्हा देखील तुम्हाला स्वामींना मुजरा करूनच बाहेर पडायचा आहे

स्वामींचे जेवढे तुम्ही झोप काल तेवढेच ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सोबत कधीही दुर्घटना घडणार नाही आणि स्वामी जवळचा जो अंगार आहे म्हणजेच की आपण जे अगरबत्ती लावतो त्याचा जो त्याचा अंगावर असतो तो आपल्याला आपल्या कपाळावर लावायचा आहे आणि स्वामींना मुजरा करून आपल्याला घराबाहेर पडायचे आहे.

मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्वामी समर्थांचा मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला एक नियम आवर्जून पाळायचा आहे तो म्हणजे दररोज एक माळ जप किंवा स्वामी क्षेत्र सारामृत एकेका होईना पण यातली तुम्हाला कोणतीतरी एक गोष्ट दररोज करायचे आहे फक्त आपणच संकल्प करतोय 108 दिवसांची सेवा किंवा आठ दिवसांची सेवा सात दिवसांची सेवा आपण करत असतो तेवढ्या वेळापुरतं मर्यादित न ठेवता ही जी नित्यसेवा आहेत ती आपल्याला दररोज करायचे आहे.

जर तुम्हाला रोज तीन अध्याय वाचायला जमत नसेल तर रोज किमान एक तरी अध्याय तुम्ही वाचायचा आहे तीन वाचायलाही जास्त वेळ लागत नाही पण तरी देखील ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक अध्याय तर आठवणीने वाचायचा आहे तुम्हाला करायचे आहे तुम्ही जेवढी सेवा मनोभावे कराल तेवढे तुम्हाला फळ देखील प्राप्त होणार आहे

आणि तुमचे सर्व चांगले देखील होणार आहे.आपल्याला स्वामीना मुजरा करायचा आहे मूर्तीला फोटोला गोष्ट म्हणजे तुमच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर अर्थात तुम्हाला एक नियम कटाक्षाने पाळायचा आहे तो कुठला तर कमीत कमी एक मार्ग तुम्हाला करायचा आहे.

Leave a Comment