मनातल्या मनात हे दोन शब्द बोलायला लागा, पैसे मोजता मोजता थकून जाल…

नमस्कार मित्रांनो..Update Express या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आता पर्यंत जे काही लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही उपाय सांगितले त्यासाठी काही ना काही वस्तूंची गरज होती. आवश्यकता होती. एखादी जपमाळ असेल, एखाद फुल असेल, लवंग असेल, कवडी असेल, यंत्र असेल कोणत्या ना कोणत्या सामग्रीची आवश्यकता होती.

मात्र आज जो उपाय करणार आहोत हा उपाय करण्यासाठी कोणत्याही सामग्रीची आवश्यकता नाही. केवळ दोन शब्द आहेत ते दोन शब्द दिवसभरात जितक्या वेळा पुनरावृत्त कराल जितके जास्त बोलाल तितके जास्त लक्ष्मी, धन, ऐश्वर्य तुमच्या कडे आकर्षित होईल. हा उपाय दररोज करण्यासारखा आहे.

ज्यावेळी तुमच्या जवळ लक्ष्मी येणार असेल किंवा तुमचे प्रमोशन होणार असेल, आपल्याला कुठेतरी मोठा फायदा होणार आहे एखाद मोठ डील तुम्हाला मिळणार आहे. अनेकदा असे होते की तुमचं दुकान असेल त्या दुकान समोरून ग्राहक निघून जातील असतील समोरच्या दुकानात तुमच्या पर्यंत येत नाहीत.

ग्राहक आपल्या दुकानाकडे आकर्षित व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तेव्हा तेव्हा तुम्ही हे दोन शब्द बोलायचे आहेत. पुन्हा पुन्हा मनातल्या मनात म्हणायचे आहेत. म्हणजे जेव्हा पैसा तुमच्याकडे येत आहे असे वाटेल मात्र पैसा येता येता थांबतो. तुम्हाला पैसे मिळणार असतात.

कोणालातरी उधार दिलेले असतात. तो तुम्हाला देणार आहे मात्र तो देत नाही. त्यावेळी सुद्धा तुम्ही हे शब्द मनातल्या मनात बोलु शकता. मित्रानो लक्ष्मी येण्याच्या मार्गावर ज्या काही अडचणी येणार आहेत. पैसा येता येता थांबला पण काहीतरी चुकीचे घडले असे काही घडले की पैसे माझ्याकडे आले नाहीत.

जेव्हा जेव्हा अशी संधी येईल. हे धन प्राप्तीचे योग असतात. म्हणजे पैसे मिळण्याचे योग. या धन प्राप्तीच्या योगामध्ये अडचणी येतात अशा काही नकारात्मक शक्ती, बाधा, अडचणी आपल्या मध्ये आणि पैसे येण्यामध्ये निर्माण होतात. की पैसे येत नाहीत. लक्ष्मीच्या मार्गात अडथळे येतात.

हे अडथळे दूर करण्याचे काम हे दोन शब्द करणार आहेत. हा टोटका, हा उपाय कोणालाही सांगू नका. तुमच्यापर्यंत तोसीमित ठेवा. हा टोटका दुसऱ्याला सांगितला तर याचापरिणाम तात्काळ नष्ट होतो. हे लक्षात ठेवा. मित्रानो हे दोन शब्द तुम्ही नियमित उच्चारायचे आहेत. यासाठी पूजा पाठ किंवा देवपूजा करण्याची गरज नाही. आपण आपल्या कुलदेविची पूजा कुलदेवतेची पूजा नित्य नियमाने करत चला. वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला तीच ज्या ठिकाणी मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घेणं कुटुंबासहित हे फार महत्वाचे मानण्यात आलेले आहे.

आम्ही जे उपाय आपल्याला सांगतो याचा परिणाम हा होतोच मात्र जर कायमस्वरूपी टिकून ठेवायचा असेल तर कुलदेवतेचा आशीर्वाद असणे खूप महत्वाचे आहे. तर हे जे दोन शब्द आहेत Find Hole (फाईंड होल ). केवळ भारतात नव्हे तर इजिप्त आणि पश्चिमेकडील देश होते या अनेक देशामध्ये प्राचीन काळापासून या तांत्रिक शब्दांचा वापर केला जात आहे.

Find Hole म्हणजे एखाद होल शोध हे आपण त्या येणाऱ्या पैशाला येणाऱ्या लक्ष्मीला आपण बोलत आहोत. त्या येणाऱ्या लक्ष्मीला आपण आव्हान करत आहोत की हे लक्ष्मी तू येत आहेस माझ्याकडे मात्र येताना मधे काहीतरी अडथळा येत आहे काहीतरी नकारात्मक शक्ती मधे येत आहेत.

तर मध्ये येणारे अडथळे जे आहेत त्यातून तू मार्ग शोध. अस एखाद चित्र शोध की त्यातून तू माझ्यापर्यंत यायला हवी. अत्यंत छोटासा उपाय आहे. जेव्हा जेव्हा पैसे येण्याच्या संधी प्राप्त होतील. तेव्हा तेव्हा हे शब्द आपण मनातल्या मनात वारंवार उच्चारा. Find hole, find hole. लक्ष्मी मार्ग शोधत तुमच्याकडे नक्की येईल. करून पहा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज Update Express लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

Leave a Comment