शारीरिक सं’ भोगाची वेळ वाढवणारे प्रयोग किंवा उपाय कोणते?

हि बहुतेकांची शारीरिक समस्या आहे. लग्नाअगोदर अति प्रमाणात ह’ स्त मै’ थुन केलं असेल तर ही समस्या संभवते. स्री पुरुष संबंधात अनन्यसाधारण महत्त्व सं’ भोगास आहे त्यासाठीच कमीत कमी दहा मिनिटे तरी सं’ भोगास लागली तर मनाची तृप्ती मिळेल.

एखाद मिनिटात वी’ र्य पतन होणारे बरेच असतात, मनात भरपूर असते पण प्रत्यक्षात करायला गेल्यावर स्पर्श सुखातच स’ गळंच होऊन जाऊन वी’ र्य गळून जाऊन अर्धमेल्या सारखे होऊन जाऊन स्री कडे बघायला हिम्मत होत नाही.

त्यासाठीचे काही नियम, प्रयोग करून बघण्यात हरकत नाही.

1 आपले मन हेच सर्वावर मात करत असते. से’ क्स संबंधात त्याचीच घाई अधिक असते म्हणुन घाई न करता अगदी सावकाश त्या परिस्थितीत मनाला ताब्यात ठेवून से’ क्स संबंध करावेत.

2 से’ क्स करताना अगदी निराळे विचार करुन मनाला दुसऱ्याच प्रसंगात गुंतवून ठेवावे.

3 जास्तीत जास्त वेळ बोलण्यात घालवत व स्पर्श सुख न घेता से’ क्स करण्याचा प्रयत्न करावा.

4 नि’ रोध वापरून बघावा.

5 से’ क्स करताना इं’ द्रियाला मध्ये मध्ये बाहेर काढून ए’ काध मिनिट आराम देत पुन्हा पुन्हा तीच क्रिया करावी.

6 स्री ने इं’ द्रियांवर हाताने मा’ लीश करून मगच से’ क्स संबंध ठेवण्याबाबत प्रयत्न केल्यास इच्छित काळ साधता येईल.

7 से’ क्स संबंधात स्री ची भुमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे ती या सर्व पाश्र्वभूमीवर श्रेष्ठ असेल. तीची साथच वेळ वाढवील.

8 काही कमरेचे , मांड्यांचे व्यायाम करावेत.,

9 विचार चांगले असावेत, थोडेसे धार्मिक व्हावे.

10 रोज केल्यास वेळ वाढेल, उपवास काढू नये . से’ क्स मनात साचवून ठेऊ नये. पहिला शाॅ’ ट नंतरचा दुसरा शाॅ’ ट अधिक वेळ नक्किच घेईल म्हणुन थोड्यच वेळात दुसऱ्यांदा करावे

Leave a Comment