श्री स्वामीं समर्थ महाराज म्हणतात तुम्हाला हे दहा साकेत मिळाले तर तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे!

मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत कारण आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामी कधीही एकटे सोडत नाहीत. आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणी मधून स्वामी आपल्याला बाहेर काढतात आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे संकेत देखील देत असतात आपल्याला वेगवेगळे मार्ग देखील सुचवत असतात आपल्याला कितीही अडचणी आल्या तर स्वामींचे एक वाक्य आपल्याला खूप काही दिलासा देऊन जातं.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण कोणत्याही संकटामध्ये कधीही न घाबरतात धैर्याने प्रत्येक संकटाला सामोरे जायचे आहे कारण आपल्या सोबत स्वामी असल्यामुळे आपल्याला कशाची भीती वाटण्याची गरज नाही तर मित्रांनो चांगली वेळ तुमच्यावर येण्याआधी हे दहा संकेत तुमच्या सोबत घडतात तर ते दहा संकेत कोणतते आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपण श्रीमंत असले पाहिजे आपल्याकडे सर्व सुख सोयी असल्या पाहिजे आपल्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच नाही भासली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते त्यासाठी ते खूप प्रयत्न देखील करत असतात फार कष्ट करून ते स्वतःच्या हिमतीवर काही ना काही करत असतात. असं म्हणतात की महालक्ष्मी ही धनाची देवी आहे.

तुमच्या घरात महालक्ष्मी वास करते त्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही त्या घरांमध्ये कोणतेही अडचण देखील येत नाही पैशाची तर कमतरता त्या घरामध्ये कधीच भासत नाही जीवनामध्ये नेहमी सुख शांती लाभते महालक्ष्मी सोबत जर तुम्ही भगवान विष्णूची पूजा केली तर घरामध्ये धनसंपत्ती येते व पैशाची कमतरता कधीच भासत देखील नाही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेमुळे घरामध्ये कधीच पैशाची कमी भासत नाही व पैशाच्या कोणत्याही अडचणी निर्माण देखील होत नाहीत. त्याचबरोबर माणसांचा मानसन्मान देखील वाढतो चला तर मित्रांनो ती दहा लक्षणे कोणते आहेत आता आपण जाणून घेऊया

मित्रांनो पहिला संकेत आहे ते म्हणजे जर तुमच्या घरामध्ये अचानक काळया मुंग्या दिसल्या काळा मुंग्यांचं वर्तुळ जर तुमच्या घरामध्ये तयार झालं वर्तुळ बनवून त्या काहीतरी खायला तयार असतील तेव्हा समजून सांग की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होणार आहे व तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. जर काळया मुंग्याने घर केले तर त्याचे तुम्हाला शुभ संकेत मिळणार आहेत म्हणजेच की तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी चांगली बातमी घडणार आहे.

मित्रांनो दुसर संकेत आहे ते म्हणजे जर पक्षी आपले घरटे झाडांच्या डाळीवरच बनवायला आवडत असले तरी आजच्या काळात पक्षी घराच्या खिडक्या आकाश कंदील त्यादि ठिकाणी घरटे बनवतात अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशी देखील पोळी आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहिती आहे का? घरात कोणाची घरटे असणे किंवा पक्षांचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रामध्ये पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ माहिती सांगितली आहे जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीच्या आगमन होणार आहे

हे वाचा: महिन्यात फक्त दोन वेळा तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू ; घरामध्ये येत राहील धन, दौलत, संपत्ती, आणि पैसाच पैसा ….!!
मित्रांनो तिसरे संकेत आहे ते म्हणजे सामान्य लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ते पळून जातात खूप कमी लोकांनाही माहीत असते की घरामध्ये पाल दिसणे शुभ मानले जातात खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिरामध्ये दिसली तर आणखी भाग्यवान असणार आहात कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देणार आहेत सामान्यत असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलून देतात पण अचानक पाल दिसणे खूप शुभ मानलं जातं जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानला जातो जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते खूप शुभ लक्षण आहे व प्रगतीचे लक्षण आहे तसेच तुळशीच्या रोपांमध्ये पाल दिसणं देखील खूप शुभ मानले जाते त्याच्यामुळे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे

मित्रांनो चौथ संकेत आहे ते म्हणजे सहसा जेव्हा आपले हात पाय खाजवतात म्हणजे हाता पायाला खाज येते तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील मोठी माणसे नेहमी सांगतात की पायाला खाज येण्यामागे काही संकेत दडलेले आहेत.यावेळी फारसे लक्ष देत नाही आपण परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे शास्त्रानुसार असं सांगितलं गेलं की हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे हात खाज येण्यासाठी शुभ आहे जर कोणाचा डावा हाताला वारंवार खाज येत असेल तर हे खूप शुभ लक्षण आहे असं म्हटलं जातं आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाशी संबंधित काही चांगली बातमी मिळून जाणार आहे हाताला खाज येणे हे धन लाभाचे लक्षण आहे

मित्रांनो पाचवा संकेत आहे ते म्हणजे जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू घुबड बासुरी हत्ती मुंगू शंकर नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ देखील होणार आहे.मित्रांनो सहावा संकेत आहे तो म्हणजे असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी शंका चा आवाज ऐकल्यानंतर महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. मित्रांनो सातवा संकेत असा आहे की जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे

हे वाचा: स्वयंपाक करण्यापूर्वी तव्याला लावा या 2 वस्तू; घरात कायम लक्ष्मी नांदू लागेल.!
मित्रांनो आठवा संकेत आहे तो म्हणजे घुबडे लक्ष्मीची वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्याला समाजात अनेक प्रकारच्या समजूती प्रचलित आहेत भोपळ्याला रात्रीचा राजा म्हटले जाते शकुन शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशोक मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असेल आणि वाटते तुम्हाला घुबड दिसलं तर धन मिळण्याची संकेत आहे तर घुबड घरी आले तर ते अशोक मानले जाते त्यामुळे घराची प्रगती थांबू शकते

मित्रांनो नववा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जाणार असाल आणि वाटेत कोण तर कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे

मित्रांनो दहवा संकेत आहे तो म्हणजे सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत मानला जातो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून जा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घड जाताना दिसले तर या हा संकेत असा आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात.

लवकरच स्वप्न पाहणी ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच जग स्वप्न पाहतात विशेष लोकांना रात्री स्वप्न पडतात काही स्वप्न वाईट असतात काही स्वप्न चांगले असतात तर काही खूप भीतीदायक असतात तुमची शिवबा आणि अशोक चिन्ह घेऊन येतात अनेक जणांना स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते तर मित्रांनो अशा प्रकारची जर तुम्हाला ही संकेत येत असतील तर तुम्ही समजून जा की तुम्ही देखील लवकरच श्रीमंत होणार आहेत व तुम्हाला भरपूर धनलाभ देखील होणार आहे.

Leave a Comment